
At Wockhardt Hospitals, payments for Consultation/Surgeries/Procedures are only accepted via our official website or in-person at the hospital. We strongly advise against clicking on links received through WhatsApp/SMS messages, as they may not be secure. To ensure the safety and security of your transaction, we encourage you to rely on our official website or to visit the hospital to complete the payment process, if necessary.

वोक्हार्ट रुग्णालयात वैद्यकीय सल्ला/शस्त्रक्रिया/प्रक्रियेसाठीे शुल्क हे आमच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे जमा करण्याची सुविधा आहे किंवा थेट रुग्णालयात ते जमा करण्याची सुविधा आहे. सर्व रुग्ण आणि त्यांच्या परिजनांना आमची कळकळीची विनंती आहे की कृपया व्हॉटसअप किंवा मेसेजद्वारे येणाऱ्या संदेशातील लिंक क्लिक करू नका, कारण तसे करणे सुरक्षित नाही. शुल्क जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय हा आमच्या अधिकृत वेबसाईटद्वारे भरणा करणे किंवा शक्य असल्यास रुग्णालयात प्रत्यक्ष येऊन रकमेचा भरणा करणे हाच आहे.